समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
तुटे वाद संवाद तेथें करावा। विविके अहंभाव हा पालटावा॥ जनीं बोलण्यासारिखे आचरावें। क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥
मना अल्प संकल्प तोही नसावा। सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥ जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा। रमाकांत एकान्तकाळी भजावा॥
पुरोहित
धार्मिक कार्य
श्राद्धकर्म
पूजा-भांडार
मुख्यपान
धार्मिक नित्यपाठ
स्तोत्र
मंत्र
श्लोक
आरती
अभंग
भजन
भूपाळी
पाळणे
देवता
बोधकथा आणि निरूपण
अध्यात्म
पौराणिक
वेद
पुराण
ग्रंथ
संतपरंपरा
व्रतवैकल्ये व पूजा
सण व उत्सव
शंका-समाधान
ज्योतिषशास्र
1
The Buddha’s Way of Happiness
29$
You don't have any items
जाहिराती
मुख्यपान
पूजा-भांडार
पूजा-भांडार
Google Ad
Add a Custom Text
Add Banner here